Saturday, September 06, 2025 05:02:43 PM
महादेव शंकर आणि देवी पार्वतीचा पुत्र म्हणून गणपती सर्वांनाच हवाहवासा वाटतो. विसर्जनाच्या दिवशीही या लाडक्या बाप्पाला पाठवू नये, असे वाटते. पण आपण ही गणेशमूर्ती कायमस्वरूपी घरात ठेवू शकतो का?
Amrita Joshi
2025-09-06 12:40:11
अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाने गणेश उत्सवाची सांगता होते. गणेश विसर्जनासाठी काही तासांचा शुभ काळ, वेळ आणि पद्धत जाणून घ्या.
2025-09-06 08:17:33
पितृपक्षात, पितरांना प्रसन्न करण्यासाठी किंवा शांती मिळवून देण्यासाठी श्राद्ध कर्म, तर्पण आणि दान केले जाते. हे 15 दिवस पितरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्वोत्तम आहेत.
2025-09-05 15:32:35
पुण्यात यंदाच्या गणेशोत्सवानंतर विसर्जनाची तयारी जोरात सुरू झाली आहे.
Avantika parab
2025-09-05 09:04:19
अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंनी 14 लोकांची निर्मिती केली. या दिवशी नारायणांची पूजा केल्याने सुख, समृद्धी आणि शांती मिळते, अशी श्रद्धा आहे. यंदा अनंत चतुर्दशीचा पवित्र सण 6 सप्टेंबर रोजी आहे
2025-09-04 21:02:19
विविध प्रकारचे वास्तुदोष असतात. वास्तुदोष आल्यावर अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू लागतात. ते काही उपायांनी दूर करता येतात. वास्तुरचनेचा आपल्या जीवनावर खूप खोलवर परिणाम होतो, असे वास्तुशास्त्र सांगते.
2025-09-04 16:40:16
आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन संधी आणि अनुभव घेऊन येणार आहे.
2025-09-03 21:34:57
पुण्यातील गणपती विसर्जनासाठी पोलिस प्रशासन आणि स्थानिक मंडळांनी यंदा 2025 साठी विस्तृत तयारी केली आहे.
2025-09-03 21:14:34
अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने सुख, समृद्धी आणि शांती मिळते, अशी श्रद्धा आहे. तसेच, या दिवशी दान करण्याचेही महत्त्व सांगितले जाते.
2025-09-03 15:08:36
दिन
घन्टा
मिनेट